Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर पालिकेवर संतप्त नागरिकांचा हंडा मोर्चा, मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन

team by team
May 12, 2022
in राजकीय
0
नवापूर पालिकेवर संतप्त नागरिकांचा हंडा मोर्चा, मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन

नवापूर l प्रतिनिधी
मे महिन्यात उन्हाचा तडाका सुरु असुन पारा ४४ ते ४५ पर्यत जात आहे.यातच नवापूर शहरातील लाखानी-पार्क,लालबारी,शास्त्रीनगर,मेमनगल्ली,धडधडया,देवफळी, भागात पाणी टंचाई असल्याने आज त्या परिसरातील रहिवाशांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख यांचा नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मुख्यधिकारी यांच्या दालनात हंडा घेऊन खाली जमीनीवर बसुन दोन तास ठिय्या आंदोलन केले. जो पर्यत आम्हाला पाणी मिळत नाही तो पर्यत आम्ही मुख्यधिकारी यांच्या दालनातुन जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. शास्त्रीनगर,लाखानी पार्क,देवळफळी या भागात पाणी टंचाई असतांना नगरसेवक बाहेर गावी फिरायला गेले हे बरोबर नाही.ज्या विश्वासाने जनतेने तुम्हाला निवडुन दिले आहे.या जनतेला पाण्या विना सोडुन खुशाला मजा मारत आहे असा आरोप भाजपचे एजाज शेख यांनी केला ते पुढे म्हणाले की, आम्ही दोन तासा पासुन मुख्यधिकारी यांच्या दालनात धरणे आंदोलन केले. पण नवापूर नगरपालिकेचा एक ही लोकप्रतिनीधी उपस्थिती झाले नाही मुख्यधिकारी पण उपस्थित नाही ही नगर पालिका बेवारस झाल्याचे दिसत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे.ही पालिका जनतेसाठी आहे की दुसऱ्या कोणासाठी आहे असा सवाल एजाज शेख यांनी केला.
नवापूर शहरात ज्या भागा मध्ये पाणी टंचाई आहे.त्यांचा प्रश्न दोन दिवसात मार्गी लावू असे लेखी आश्वासन प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार यांना दिले.यावेळी भाजपचे राजेद्र गावीत,एजाज शेख,रमला राणा,जाकीर पठाण,जयंतीलाल अग्रवाल,हेमंत जाधव,निलेश प्रजापत,माजी नगरसेविका सुनिता वसावे,दुर्गा वसावे,स्वप्निल मिस्त्री,तोसिफ मन्सुरी,भाविन राणा,लाखाणी पार्क रहिवाशी परवेज लाखाणी, सुरेंद्र वळवी,शाहऱुख खाटीक,अबिदा खाटीक, अश्वमेघा वसावेसह आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

परिचारिकांचे सेवा कार्य उल्लेखनीय : डॉ. के. डी. सातपुते

Next Post

आदिवासी क्षेत्रातील भागाच्या विकासासाठी मोठ्या 15 ग्रामपंचायतींचे विभाजन करून नवीन 45 ग्रामपंचायतींची निर्मिती : पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add