वीज वितरणचा शॉक: हेतुपुरस्सर चुका करणाऱ्या नंदूरबार व नवापूर येथे मीटर रीडिंग घेणारी एजन्सी बडतर्फ
नंदुरबार l प्रतिनिधी लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी महावितरणने गेल्या फेब्रुवारीपासून...















