Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोलगी ते अक्कलकुवा रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

team by team
July 7, 2022
in क्राईम
0
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ते अक्कलकुवा रस्त्यावर दुचाकीने पादचारी तरुणास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील पोहरा येथील कुवरसिंग अर्जुन वळवी हे मोलगी ते अक्कलकुवा रस्त्याने पायी जात होते.

यावेळी जगदिश भिमसिंग नाईक याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र. जी.जे. २६ एल ३७०८) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ईटवाई फाट्याजवळ पायी चालणाऱ्या कुवरसिंग वळवी यांना धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला.

अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत अर्जुन भिलजी वळवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात जगदिश नाईक याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १३४/१८७, १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रितेश राऊत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

एकाचे अपहरण करुन डांबून ठेवल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : ७ जुलै राशिभविष्य

Next Post
असा असेल तुमचा आजचा दिवस : ६ जुलै राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : ७ जुलै राशिभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add