team

team

करजकुपा व नळवे खु येथे किशोरी मेळाव्याचे आयोजन

करजकुपा व नळवे खु येथे किशोरी मेळाव्याचे आयोजन

नंदुरबार । प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील प्रा.आ.केंद्र राकसवाडातंर्गत करजकुपा व नळवे खु येथे आझादी का अमूत महोत्सव अभियान अंतर्गत किशोरी मेळाव्याचे...

अरे बापरे : नंदूरबार येथे ब्रँडेड नावाखाली बनावट कपड्यांची विक्री, दोघा व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

112 डायल करणे पडले महागात , गुन्हा दाखल

नंदुरबार । प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे लोकसेवकास खोटी माहिती देऊन हेतूपुरस्कर त्रास दिल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

नंदुरबार येथे चोरट्यांच्या प्रताप, घरफोडी करीत  शासकीय कागदपत्रे केली लंपास

नंदुरबार येथे बंद घरातून साहित्य लंपास

नंदुरबार । प्रतिनिधी शहरातील अहिल्याबाई विहिरीजवळ असलेल्या बंद पडक्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 11 हजार रुपये किंमतीचे घरगुती साहित्य चोरुन नेले....

अरे बापरे : नंदूरबार येथे ब्रँडेड नावाखाली बनावट कपड्यांची विक्री, दोघा व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

सुलवाडे शेत शिवारातुन 40 हजारांची तार लंपास

नंदुरबार । प्रतिनिधी शहादा तालुक्यातील सुलवाडे शेत शिवारात असलेल्या दोन शेतातील रोहित्रावरुन चोरट्यांनी सुमारे 40 हजार रुपये किंमतीची ॲल्युमिनिअमची तार...

अरे बापरे : नंदूरबार येथे ब्रँडेड नावाखाली बनावट कपड्यांची विक्री, दोघा व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

ट्रकमधून साडेपाच लाखांचे कापडाचे गठाण लंपास

नंदुरबार l प्रतिनिधी शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी ते खेडदिगर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये किंमतीचे कापडाचे गठाण लंपास...

रजाळे येथे जलपरी चोरीप्रकरणी तिघांना अटक

रजाळे येथे जलपरी चोरीप्रकरणी तिघांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी तालुक्यातील रजाळे येथील शेत शिवारातून जलपरी चोरुन नेल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित चोरट्यांना...

जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पुरवणीचे प्रकाशन होणार

जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पुरवणीचे प्रकाशन होणार

नंदुरबार l प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि नंदुरबार जिल्हा निर्मितीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्याचे विशेष जिल्हा पुरवणी गॅझेटिअर...

नवापूर येथे वनविभागाच्या कारवाईत साडेतीन लाखांचे जळाऊ लाकूड जप्त

नवापूर येथे वनविभागाच्या कारवाईत साडेतीन लाखांचे जळाऊ लाकूड जप्त

नवापूर l प्रतिनिधी वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक वन्यजीव वनक्षेत्र स्टाफ नवापूर यांच्यासह नवापूर शहरात मध्यरात्री रात्री गस्त घालत असताना एक संशयित...

जी.एम.चौधरी तंत्रनिकेतन शहादा येथील विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारा निवड

जी.एम.चौधरी तंत्रनिकेतन शहादा येथील विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारा निवड

शहादा l प्रतिनिधी येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या जी.एम. चौधरी तंत्रनिकेतनात नुकत्याच झालेल्या कॅम्पस मुलाखतीद्वारे 82 विद्यार्थ्यांची कॅम्पस...

भालेर येथील कन्या विद्यालयात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा

भालेर येथील कन्या विद्यालयात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी का.वि. प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता. जि. नंदुरबार येथे दहीहंडीचा कार्यक्रम...

Page 699 of 1199 1 … 698 699 700 … 1,199

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.