शेतकऱ्यांची फसवणूक व्यापार्याला न्यायालयाने सुनाविली दाम दुप्पट देण्याची व तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा
शहादा l प्रतिनिधी शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पीक विकत घेऊन त्याचा मोबदल्यात दिलेले धनादेश बँकेत वटत नसल्याने अक्कलकुवा येथील...
















