नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या अजून एकास स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात ठोकल्या बेड्या, आतापर्यंत दोन आरोपी ताब्यात
नंदूरबार l प्रतिनिधी नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या 1 गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यातून अटक केली असून...
















