Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तीसी येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी दिलीप पाटील यांचा दणदणीत विजय, ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

team by team
December 21, 2022
in राजकीय
0
तीसी येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी दिलीप पाटील यांचा दणदणीत विजय, ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
नंदूरबार l प्रतिनिधी
       नंदूरबार तालुक्यातील तीसी येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामविकास पॅनलतर्फे लोकनियुक्त सरपंचपदासाठी दिलीप पोपट पाटील यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.
नंदूरबार तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीसाठी काल दि. २० डिसेंबर रोजी तहसिल कार्यालयात मतमोजणी झाली. तालुक्यातील तीसी येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली.मात्र निकाल निकाल हा एकतर्फी लागला असून शिवसेना शिंदे गटाचे ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे.
या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासाठी दिलीप पोपट पाटील यांना २३३ मते पडली असून ते तब्बल  ७९ मतांनी विजयी झाल्याने.तीसी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी दिलीप पोपट पाटील विजयी झाले आहेत.
तर ग्रामविकास पॅनलतर्फे रेखाबाई किशोर पाटील, गायत्री हर्षल पाटील, बारकु बायसिंग भील,रतन चिंतामण भील, सोनिबई राजू पवार, संजय निंबा पाटील हे सात सदस्य विजयी झाले.विजयी झालेल्या सरपंच दिलीप पोपट पाटील यांच्यासह सदस्यांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी विविध मान्यवरांनी लोकनियुक्त सरपंच दिलीप पोपट पाटील यांची भेट घेत सत्कार केला.
बातमी शेअर करा
Previous Post

“गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा” निकाल जाहीर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गटात नंदुरबारच्या शिवाजी विद्यालय गणेश मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक

Next Post

ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने वाहतूक ठप्प

Next Post
ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने वाहतूक ठप्प

ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने वाहतूक ठप्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add