Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिंपळा येथे पतीसह दोन्ही पत्नींना काठीने मारहाण

team by team
June 21, 2021
in क्राईम
0

नंदुरबार |  प्रतिनिधी

सुनेला नांदण्यास येवू नसल्याची कुरापत काढुन पतीसह दोन्ही पत्नींना काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना पिंपळा येथे घडली. याप्रकरणी चौघांविरूध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवापूर तालुक्यातील पिंपळा येथील विक्रम इसर्‍या गावीत यांच्यासह त्यांच्या दोन्ही पत्नींना लाठयाकाठयांनी मारहाण करण्यात आली. सुनेला नांदण्यास येवू देत नसल्याची कुरापत काढुन वाद झाला. या वादातून चौघांनी विक्रम गावीतसह पत्नी रशिदा विक्रम गावीत, पत्नी भानुबाई विक्रम गावीत यांना मारहाण करून जखमी केले. याबाबत विक्रम इसर्‍या गावीत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काशा हिरामण पाडवी, रेवलीबाई सुनिल गावीत, हिरामण पोसल्या गावीत, सुमीबाई काशिराम गावीत या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. गावीत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

सुरत-नागपूर महामार्गावर १८ लाखाच्या अवैध बियरसह ट्रक जप्त

Next Post

रिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Next Post

रिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

May 8, 2026
विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add