पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांचे बँक खाते शून्य बॅलन्सवर उघडण्याचे आदेश द्यावे, हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी
नंदुरबार ! प्रतिनिधी शासनाच्या आदेशानुसार कोविडमुळे शाळा बंद असल्या कारणाने शालेय पोषण आहार अंतर्गत देण्यात येणारे धान्य ऐवजी विद्यार्थ्यांचे बँक...














