Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार व शहाद्यात छाननी नंतर सर्व अर्ज वैध तर अक्कलकुवा गटात तीन, कोराई गणात एक नामांकन अवैध

team by team
July 7, 2021
in राजकीय
0

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जि.प.च्या रिक्त असणाऱ्या ११ गटांसाठी तर जिल्ह्यातील तीन पंचायत समितींमधील रिक्त असलेल्या १४ जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रीया राबविण्यात येत आहे . सोमवारी दि .५ जुलै रोजी अखेरपर्यंत जि.प.साठी १३२ जि.प.स तर पं.स.साठी ८२ नामांकने दाखल करण्यात आली होती.यात काल दि.६ जुलै रोजी छाननीअंती नंदुरबार व शहाद्यातील गट – गणातील सर्व नामांकने वैध ठरली आहेत तर अक्कलकुवा गटात तीन व कोराई गणात एक नामांकन अवैध ठरले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन संवर्गात एकूण १५ हजार ५११ पदे भरण्यात येणार

Next Post

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ९८ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

Next Post
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ९८ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ९८ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add