Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर तहसिलकार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विरोधात दिल्या घोषणा

team by team
July 7, 2021
in राजकीय
0
नवापूर तहसिलकार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विरोधात दिल्या घोषणा

नवापूर | प्रतिनिधी-
शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी राज्य सरकारने भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केल्याबाबत निषेध करणारे निवेदन नवापूर भाजपातर्फे तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना देण्यात आले.यावेळी सर्व पदधिकार्‍यांनी तहसिलकार्यालया समोर आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
या निवेदना मध्ये म्हटले आहे की, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रसेच्या आघाडी राज्य सरकारने तालीबानी पध्दतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या एकूण १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले आहे. सदरचे निलंबन अयोग्य असून आम्ही त्या पध्दतीच्या निषेध करीत आहोत असे निवेदना मध्ये नमुत करण्यात आले आहे.तरी तहसिलदार नवापूर यांनी आमची भावना लक्षात घेऊन आमचे निवेदन शासनास पाठवावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल,नगरसेवक महेंद्र दुसाने,सोशल मिडीया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी,भिमसिंग पाडवी,शाहरुक खाटीक,सौरव भामरे,कुणाल दुसाने,संदिप पाटील,गोपी सैन,हेमंत शर्मा,बंटी शर्मा,सोनु दर्जी,यांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल केले सील

Next Post

नंदुरबार येथे भाजपाचे १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणी

Next Post
नंदुरबार येथे भाजपाचे १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणी

नंदुरबार येथे भाजपाचे १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add