Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ९८ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

team by team
July 7, 2021
in राष्ट्रीय
0
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ९८ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज दि.७ रोजी निधन झाले. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला . वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी हिदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं . याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता . मात्र बुधवार दि.७ जुलै रोजी पहाटे त्यांचं निधन झालं . दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्याकारणाने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं . बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं . यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती . उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता . दिलीप कुमार यांनी ‘ ज्वार भाटा ‘ या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं . सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर
अधिराज्य केले . बाबूल, दीदार ,आन, गंगा – जमुना, हादेवदास अशा कितीतरी सिनेमांची नावे घेता येतील . पाच दशकांपेक्षा अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी मुघल – ए आजम , देवदास , नया दौर , राम और श्याम असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले . १९९८ मध्ये आलेला ‘ किला ‘ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार व शहाद्यात छाननी नंतर सर्व अर्ज वैध तर अक्कलकुवा गटात तीन, कोराई गणात एक नामांकन अवैध

Next Post

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक वर चढलेल्या चालकाचा तारेचा शॉक लागून झाला मृत्यू

Next Post
राष्ट्रीय महामार्गावर ट्रक वर चढलेल्या चालकाचा तारेचा शॉक लागून झाला मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक वर चढलेल्या चालकाचा तारेचा शॉक लागून झाला मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add