नाशिक येथे गिर्यारोहक अनिल वसावे यांना इंटरनॅशनल माऊंटनेर व विश्व विक्रमवीर म्हणून इंटरनॅशनल आयडॉल पुरस्काराने केले सन्मानित
नंदुरबार l प्रतिनिधी जानेवारी 2021 मध्ये आफ्रिका देशातील सर्वोच्च शिखर किलीमांजारो व जुलै महिन्यात युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस 2021...
















