नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तळोदा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांचावर विश्वास ठेवत तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती तथा सतिष वळवी यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस,माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल,भाजपा जिल्हाअध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी ,प्रदेश सदस्य दिपक पाटील यांचा उपस्थितीत भाजपा मधे प्रवेश केला.या वेळी त्यांना पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले शुभेच्छा दिल्या.