Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाशिक येथे गिर्यारोहक अनिल वसावे यांना इंटरनॅशनल माऊंटनेर व विश्व विक्रमवीर म्हणून इंटरनॅशनल आयडॉल पुरस्काराने केले सन्मानित

team by team
September 19, 2021
in राष्ट्रीय
0
नाशिक येथे गिर्यारोहक अनिल वसावे यांना इंटरनॅशनल माऊंटनेर व विश्व विक्रमवीर म्हणून  इंटरनॅशनल आयडॉल पुरस्काराने केले  सन्मानित
नंदुरबार l प्रतिनिधी
जानेवारी 2021 मध्ये आफ्रिका देशातील सर्वोच्च शिखर किलीमांजारो व जुलै महिन्यात युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस 2021 मध्ये एकाच वर्षात सर केल्याबद्दल गिर्यारोहक अनिल वसावे यांना इंटरनॅशनल माऊंटनेर व विश्व विक्रमवीर म्हणून  INTERNATIONAL IDOl AWARDS -2021 ने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.
याबाबत गिर्यारोहक अनिल वसावे यांनी यावेळी सांगितले की, आंतरराष्ट्रीय  मोहीमेवर जाऊन ही देशाचे नाव उज्जवल करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. इथून पुढे ही माझ्या हातून देशसेवा घडत राहो ह्याच आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी असाव्यात अशी मी मनोमन प्रार्थना करेन. माझ्या या सर्वोच्च यशाचे क्रेडिट मी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील तरुणाला तयार करून त्याच्याकडून  दोन आंतरराष्ट्रीय मोहिमा करून घेणारे माझे गुरुवर्य आनंद जी बनसोडे व माझे सर्व मित्रपरिवार यांना देईल. एव्हरेस्टवीर आनंदजी बनसोडे, माझा परिवार, आई-वडील आणि माझे सर्व मित्रपरिवार यांचा मी आजन्म ऋणी आहे व राहील. त्यांच्याच मुळे मला  International Idol Award-2021 चे मानकरी ठरलो आहे असे गिर्यारोहक
बातमी शेअर करा
Previous Post

खैरवे येथे मुल्यवर्धीत मत्स्य पदार्थ तयार करण्याचा पायलेट प्रोजेक्टचे आ.विजयकुमार गावीत यांचे हस्ते उदघाटन

Next Post

चिनोदा येथील २९ कार्यकर्त्यांचा सोमावल येथे आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

Next Post
चिनोदा येथील २९ कार्यकर्त्यांचा सोमावल येथे आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत भाजपात  प्रवेश

चिनोदा येथील २९ कार्यकर्त्यांचा सोमावल येथे आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add