team

team

शहादा आगारातून धडगावसाठी पोलीस बंदोबस्तात पाच प्रवाशांसह पहिली बस रवाना झाली आणि  काकडदा जवळ बस अचानक थांबली

शहादा आगारातून धडगावसाठी पोलीस बंदोबस्तात पाच प्रवाशांसह पहिली बस रवाना झाली आणि काकडदा जवळ बस अचानक थांबली

शहादा l प्रतिनिधी गेल्या १६ दिवसांपासून राज्यात एस . टी . कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना काल शहादा आगारातून धडगावसाठी पोलिसांच्या...

बनावट दिव्यांग अंधत्व प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरिस लागलेल्यावर कडक कारवाई करा : कन्हैय्यालाल ढोडरे यांची मागणी

बनावट दिव्यांग अंधत्व प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरिस लागलेल्यावर कडक कारवाई करा : कन्हैय्यालाल ढोडरे यांची मागणी

नंदुरबार | प्रतिनिधी- बनावट दिव्यांग अंधत्व प्रमाणपत्र सादर करून म.रा.वि.वि कंपनीच्या धडगांव कार्यालयात दिव्यांग राखीव जागेवर शासकीय नोकरिस लागलेल्या अप्पर...

नंदुरबार येथे आमदार कार्यालयाजवळ ट्रान्सफॉर्मर जळून खाक

नंदुरबार येथे आमदार कार्यालयाजवळ ट्रान्सफॉर्मर जळून खाक

नंदुरबार | प्रतिनिधी- शहरातील आमदार कार्यालयाजवळील वीज वितरणच्या ट्रांसफार्मरवरील केबलचे जबरदस्त स्पार्किंग होऊन अचानक आगीचे मोठ्ठे लोळ उठले. हे स्पार्किंग...

नंदुरबार येथे ११ हजार ५२ परीक्षार्थी रविवारी देणार टीईटी परीक्षा

नंदुरबार | प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा...

नवापूर तालुक्यातील खोकसा शिवारात अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान

नवापूर तालुक्यातील खोकसा शिवारात अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान

नवापूर l प्रतिनिधी जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नवापुर तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खोकसा सह अनेक गावातील शेतकऱ्यांचे भात पिकांसह...

लाखापूर(फॉ.) येते कुकुट पालन केंद्रावर अस्वलाचा हल्ला

लाखापूर(फॉ.) येते कुकुट पालन केंद्रावर अस्वलाचा हल्ला

तळोदा l प्रतिनिधी तळोदा तालुक्यात बोरद परिसरात असणाऱ्या लाखापूर (फॉ.) येथे गावालगत असलेल्या कुकुट पालन केंद्रावर अस्वलाने हल्ला केला यात...

भारतीय किसान सेनेने हमाल बांधवांना पेढे भरवून केला जल्लोष

भारतीय किसान सेनेने हमाल बांधवांना पेढे भरवून केला जल्लोष

नंदुरबार l प्रतिनिधी केंद्र सरकारने तीन काळे कृषी विधेयके रद्द केल्याची घोषणा केल्याने  भारतीय किसान सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  कृषी...

नंदुरबार येथे शुक्रवारी जिल्हास्तरीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन

 नंदुरबार l प्रतिनिधी येथील नंदुरबार जिल्हा तायक्वांदो असोसिएशनतर्फे दि.१९ रोजी जिल्हास्तरीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत...

रझा अकादमीवर बंदी घालण्याची विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलची मागणी

रझा अकादमीवर बंदी घालण्याची विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील नांदेड, अमरावती व मालेगांव शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवुन अराजक स्थिती निर्माण करणार्‍यांवर कारवाई करावी...

नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने झोडपले

नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने झोडपले

नंदुरबार | प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात आज अवकाळी पाऊस बरसला, नंदुरबारसह नवापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने भात, कापूस पिकांचे मोठे...

Page 1061 of 1198 1 … 1,060 1,061 1,062 … 1,198

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.