Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने झोडपले

team by team
November 18, 2021
in कृषी
0
नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने झोडपले
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात आज अवकाळी पाऊस बरसला, नंदुरबारसह नवापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने भात, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दि.१९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा काही भागात झोडपले. नवापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने कापणी केलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने पुढील आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास भात, कापूस पिकांसह फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान नंदुरबार तालुक्यात पावसाचा जोर असल्याने कापुस सह दुसर्‍या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात कमी पर्जन्यमानामुळे नगदी पिकांसह इतर पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली असतांना आज सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे आणखी भर पडणार असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन भरपाई देण्याची अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा आगारातील आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

Next Post

रझा अकादमीवर बंदी घालण्याची विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलची मागणी

Next Post
रझा अकादमीवर बंदी घालण्याची विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलची मागणी

रझा अकादमीवर बंदी घालण्याची विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add