मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे नंदुरबार शहरातील सुमारे 9 कोटी 50 लाख रुपयांच्या आणखी 12 समाज मंदिरे आणि सभागृह बांधणीच्या कामांना मंजूरी
नंदुरबार l प्रतिनिधी- महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नंदुरबार शहरातील...
















