Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस भरतीच्या २१८ उमेदवारांचे मैदानी चाचणी गुणपत्रक प्रसिद्ध

team by team
December 18, 2021
in क्राईम
0
पोलीस भरतीच्या २१८ उमेदवारांचे मैदानी चाचणी गुणपत्रक प्रसिद्ध

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार पोलीस दलातर्फे २५ जागांसाठी दि.१७ डिसेंबर रोजी मैदानी चाचणी घेण्यात आली होती. यात ३०४ उमेदवारांपैकी २१८ उमेदवार उपस्थित होते.दरम्यान मैदानी चाचणीकरीता पात्र ठरलेले २१८ उमेदवारांचे मैदानी चाचणी गुणपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन २०१९ मधील २५ पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी दि.२४ नोव्हेंबर रोजी लेखी घेण्यात आली होती. पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची १ः१० प्रमाणे तात्पुर्ती गुणवत्ता व वर्गनिहाय यादी प्रचिलीत नियम व कार्यपध्दतीनुसार दि.२२ नोव्हेंबर रोजी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने पोलीस भरती २०१९ साठी पात्र ठरलेल्या ३०४ उमेदवारांना दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता पोलीस कवायत मैदान नंदुरबार येथे मैदानी चाचणी करीता बोलविण्यात आले होते. त्यात ३०४ पैकी २१८ उमेदवार उपस्थित होते. या २०८ उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व उंची छातीमध्ये पात्र ठरलेल्या २१८ उमेदवारांची पुढील मैदानी चाचणीकरीता प्रवेश देवून त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आली.
मैदानी चाचणीकरीता पात्र ठरलेले २१८ उमेदवारांचे मैदानी चाचणी गुणपत्रक या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.nandurbarpolice.org व पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथे दर्शनी भागावर डकविण्यात आले आहे . संकेतस्थळावर प्रसिध्द करयात आलेल्या सदर मैदानी चाचणीचे गुणपत्रकामध्ये कोणास काही हरकत, आक्षेप असल्यास गुणयादी प्रसिध्द झाल्यापासून २४ तासांच्या आत पोलीस उपअधीक्षक मुख्यालय , नंदुरबार यांच्याकडे समक्ष निवेदन सादर करावीत . तद्नंतर प्राप्त झालेल्या हरकती आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी असे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार, शहादा व धडगाव येथून मोटारसायकल लंपास

Next Post

नंदूरबार जिल्हयात आढळला कोरोना रुग्ण, दोन दिवसांपूर्वीच तळोदा तालुक्यातील तिघे कोरोनामुक्त

Next Post
नंदूरबार जिल्हयात आढळला कोरोना रुग्ण, दोन दिवसांपूर्वीच तळोदा तालुक्यातील तिघे कोरोनामुक्त

नंदूरबार जिल्हयात आढळला कोरोना रुग्ण, दोन दिवसांपूर्वीच तळोदा तालुक्यातील तिघे कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add