Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार, शहादा व धडगाव येथून मोटारसायकल लंपास

team by team
December 18, 2021
in क्राईम
0
शहादा शहरासह तालुक्यातून दोन मोटारसायकल लंपास

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील गाझी नगरातून एक, शहादा शहरातील गणपती नगारातून एक व धडगाव येथील नर्मदा नगरातून एक अशा तीन मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील जमील मुक्तार पिंजारी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एई २६०७) गाझी नगरातून चोरट्याने लंपास केली. तसेच शहादा येथील विशाल विठ्ठल मोरे यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच. ४३ एक्स ३१८१) गणपती नगरातून चोरट्याने लंपास केली. तर धडगाव येथील विक्रम शिवराम पावरा यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१८ बीपी ०९४०) नर्मदा कॉलनीतून चोरट्याने लंपास केली. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेची केली १ लाख ८० हजाराची फसवणूक

Next Post

पोलीस भरतीच्या २१८ उमेदवारांचे मैदानी चाचणी गुणपत्रक प्रसिद्ध

Next Post
पोलीस भरतीच्या २१८ उमेदवारांचे मैदानी चाचणी गुणपत्रक प्रसिद्ध

पोलीस भरतीच्या २१८ उमेदवारांचे मैदानी चाचणी गुणपत्रक प्रसिद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add