Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्हयात आढळला कोरोना रुग्ण, दोन दिवसांपूर्वीच तळोदा तालुक्यातील तिघे कोरोनामुक्त

team by team
December 18, 2021
in आरोग्य
0
नंदूरबार जिल्हयात आढळला कोरोना रुग्ण, दोन दिवसांपूर्वीच तळोदा तालुक्यातील तिघे कोरोनामुक्त

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात काल एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
आज नंदुरबार प्रशासनातर्फे 94 जणांच्या आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्याचा अहवाल रात्री उशिराने प्राप्त झाला.यात नंदूरबार शहरातील वामन नगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.दरम्यान दोन दिवसांपूर्वीच तळोदा तालुक्यातील तिघे कोरोणामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. सध्या नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार तालुक्यात २, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यात प्रत्येकी १ असे जिल्ह्यात ५ रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस भरतीच्या २१८ उमेदवारांचे मैदानी चाचणी गुणपत्रक प्रसिद्ध

Next Post

ओबीसींच्या आरक्षण कमी करण्याचे राजकारण राजकीय नेते करत आहे : कल्याणराव दळे

Next Post
ओबीसींच्या आरक्षण कमी करण्याचे राजकारण राजकीय नेते करत आहे : कल्याणराव दळे

ओबीसींच्या आरक्षण कमी करण्याचे राजकारण राजकीय नेते करत आहे : कल्याणराव दळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add