Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये एस.ए.मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजयी

team by team
September 25, 2024
in शैक्षणिक
0
जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये एस.ए.मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजयी

नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये एस.ए.मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजयी झाला.

नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मेडीयम स्कुल येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील 17 वर्षातील मुलांच्या संघाने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकवला ह्या स्पर्धेत पहिल्या सामन्यात के.आर पब्लिक स्कूल संघावर 2-0 ने मात करीत दुसऱ्या सामन्यात डी.आर हायस्कूल संघाचा 1-0 ने पराभव केला त्यांनतर उपांत्यपूर्व फेरीत पोदार इंटरनॅशनल स्कुल संघाचा 1-0 तर उपांत्य सामन्यात शहादा येथील मिशन हायस्कूल संघावर वर पेनल्टी स्ट्रोक मध्ये 4-3 ने रोमहर्षक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

या सामन्यात चावरा इंग्लिश मेडीयम स्कुल संघाचा 2-0 ने पराभव करीत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला ह्या संघात आलोक पाडवी, प्रिन्स गावित, रणवीरसिंग नाईक, गणेश पावरा, स्तवन वसावे, भरत साबळे, आशिष गावित, रुशील पवार, कार्तिक तडवी, सौरभ राजपूत, वैभव वळवी, शुभम गावित, संदेश गायकवाड, आदित्य पावरा, आदेश पाडवी, अभय वळवी,प्रणव गावित इ. खेळाडू होते. या कामगिरीबद्दल शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उप मुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा,पर्यवेक्षक मीनल वळवी यांनी संघाचे कौतुक केले, या संघास सतीष सदाराव, शारदा पाटील, खुशाल शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर लढ्याला आले यश, महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

Next Post

प्रदीर्घ कालावधीनंतर 56 सेवानिवृत्त शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणीचा लाभ मंजूर

Next Post
प्रदीर्घ कालावधीनंतर 56 सेवानिवृत्त शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणीचा लाभ मंजूर

प्रदीर्घ कालावधीनंतर 56 सेवानिवृत्त शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणीचा लाभ मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चौपाळे ते नर्मदेपर्यंत दगाजी बापू पदयात्रा दिंडी; भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा अखंड सोहळा

चौपाळे ते नर्मदेपर्यंत दगाजी बापू पदयात्रा दिंडी; भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा अखंड सोहळा

March 29, 2026
खोडसगाव येथील भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश

खोडसगाव येथील भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश

March 29, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

March 29, 2026
नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add