Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भादवड विद्यालयात जागतिक योग दिन साजरा

team by team
June 22, 2024
in शैक्षणिक
0
भादवड विद्यालयात जागतिक योग दिन साजरा

नंदुरबार  l प्रतिनिधी

तालुक्यातील भादवड येथील नं.ता.वि.समिती संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात २१ जून जागतिक योग दिन योगसाधना, प्राणायाम व विविध व्यायाम प्रकारांद्वारे साजरा करण्यात आला.

 

 

विद्यालयाच्या पटांगणात विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी.पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयातील सर्व  विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरुवातीला विविध पूरक शारीरिक हालचाली करून व्यायाम प्रकारांचे आकलन करून कृती केल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत विविध योगासने भुजंगासन, शलभासन, त्रिकोणासन ताडासन, वृक्षासन, पादस्तासन, अर्धचक्रासन अशी विविध योगासने केली. त्याचबरोबर कपालभाती, भ्रामरी, अनुलोम-विलोम, शीतली प्राणायाम, ध्यानधारणा, शांतीपाठ करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत  संकल्प केला.

 

 

 

 

सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व पटवून दिले. ‘शरीर हीच खरी संपत्ती’ असून व्यायाम प्रकार, योगासने व प्राणायाम नियमित करून आपण आपले आरोग्य कसे निरोगी ठेवता येईल यासाठी विद्यार्थ्यांना टी.जी.पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत संकल्प केला की, मी दररोज नियमितपणे माझ्या निरोगी आरोग्यासाठी व शरीरासाठी एक तास देऊन निरोगी राहण्याचा प्रयत्न करीन. याप्रसंगी विद्यालयातील एम. बी.शिंदे, एम.बी. बोरसे, एच.एस.साळुंखे, डी.ए.चौधरी, डी.बी.आखाडे, सी.एस.पाटील, बी.एन.कुवर, ए.टी.भिल व महिला शिक्षिका श्रीमती. सी. एच. वाघ, श्रीमती व्ही. के. गिरासे व सर्व विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त योगसाधनेत सहभाग घेऊन मोठ्या आनंदाने व उत्साहाने योग दिवस साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिवसा वाहतुकीवर बंदी घाला अन्यथा रस्त्यावर उतरू, खासदार ॲड.गोवाल पाडवी यांचा प्रशासनाला इशारा

Next Post

एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

Next Post
एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add