Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

team by team
June 22, 2024
in Uncategorized
0
एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील एस. ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी योगाचे प्रत्यक्षिकासाठी प्रसाद दीक्षित यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी सुरुवातीला दीक्षित सरांनी प्राणायाम व योगासनांचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणामबद्दल सविस्तर माहिती सांगितली त्यांनतर अनुलोम-विलोम, ताडासन, वृक्षासन, मयुरासन, शवासन बैठे आसन व उभे आसनांची तसेच सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिक विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसहित अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात केली, यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सी.पी बोरसे व क्रीडाशिक्षिका शारदा पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भादवड विद्यालयात जागतिक योग दिन साजरा

Next Post

क .पू. पाटील माध्यमिक विद्यालयातआंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Next Post
क .पू. पाटील माध्यमिक विद्यालयातआंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

क .पू. पाटील माध्यमिक विद्यालयातआंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add