Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यात आज आढळले ४ कोरोना रुग्ण, अक्कलकुवा शहादा तालुक्यांचा समावेश

team by team
October 3, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यात  आढळला कोरोना रूग्ण
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील नंदुरबार, अक्कलकुवा शहादा तालुक्यात आज चार कोरोना रुग्ण आढळले त्यामुळे एकच खळबळ उडाली.
नंदूरबार जिल्ह्यात अनेक दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळले. मात्र आज तब्बल तीन तालुक्यात कोरोना रुग्ण आढळले त्यामुळे एकच खळबळ उडाली. आज प्रशासनातर्फे ९४ जणांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला यात नंदुरबार शहरातील कोरीट रोड येथे १,  अक्कलकुवा येथे 1, शहादा तालुक्यातील लोणखेडा, जुनवणे येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.नुकताच तळोदा तालुका कोरोनामुक्तत झाला  आहे.सध्याच्या घडीला नंदुरबार जिल्ह्यात ११ कोरोना रुग्ण आहेत.तर धडगाव तालुक्यात अद्याप कोरोणाचा शिरकाव झाला नाही.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक, मतदारांना भरपगारी सुटी किंवा सवलत द्यावी : जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांची आस्थापनांना सूचना

Next Post

कंत्राटी मजुर ठेका पद्धत कायमस्वरुपी बंद करा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेतर्फे निवेदन

Next Post
कंत्राटी मजुर ठेका पद्धत कायमस्वरुपी बंद करा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेतर्फे निवेदन

कंत्राटी मजुर ठेका पद्धत कायमस्वरुपी बंद करा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेतर्फे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add