Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सेंट मदर तेरेसा स्कूलमध्ये अजितोत्सव साजरा

team by team
August 2, 2023
in Uncategorized
0
सेंट मदर तेरेसा स्कूलमध्ये अजितोत्सव साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त येथील सेंट मदर तेरेसा स्कूल आणि ज्यु कॉलेज येथे अजितोस्तव साजरा करण्यात आला. यावेळी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आले.
यावेळी तालुक्यातील शनिमांडळ, रनाळे, नंदुरबार येथील जिजामाता कॉलेज, फार्मसी कॉलेज येथे वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांना नंदुरबार जिल्हा ज्युदो संघटनेच्यावतीने सेल्फ डिफेन्सचे कला कौशल्य शिकविण्यात आले. यावेळी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित  मोरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या हस्ते बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम, द्वितीय तृतीय अशी रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  मुलींवर होणार्‍या अत्याचारांविषयी व दैनंदिन जीवनात घडणार्‍या वाईट घटनेविषयी नेहमी जागृत राहावे याबद्दल मागदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी व सभासदांनी मिळून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.  शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री ऍलेक्स, क्रीडा शिक्षक संतोष मराठे, गणेश मराठे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस्विता वसावे यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक शाखांतर्फे वृक्षरोपण

Next Post

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे मोहरमनिमित्त आईस्क्रीम वाटप

Next Post
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे मोहरमनिमित्त आईस्क्रीम वाटप

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे मोहरमनिमित्त आईस्क्रीम वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add