Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बियाणे, खते व किटकनाशके छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्रीच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

team by team
June 2, 2023
in क्राईम
0
बियाणे, खते व किटकनाशके छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्रीच्या  तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
नंदूरबार l प्रतिनिधी

खरीप हंगाम 2023-2024 साठी जिल्हास्तरावर निविष्ठा, बियाणे, खते व किटकनाशके या संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या तक्रार, अडचणी सोडविण्यासाठी  जिल्हास्तरावरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची  माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी  एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

शेतकऱ्यांनी  गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करावी, बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावे. पेरणी झाल्यावर बियाणे पाकिट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे, शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची खरेदी करु नये, कीटकनाशके, तण नाशकांची खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकीटे सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत पाहूनच बियाणे घ्यावीत.

 कमी वजनाच्या कृषि निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी, ईमेल, एसएमएस इत्यादी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी किंवा जिल्हास्तरीय तक्रार नियंत्रण कक्षातील  जे.एस.बोराळे, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार भ्रमणध्वनी क्रमांक 9359559680 ईमेल adozp@gmail.com, एन.डी.पाडवी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, जिल्हा कृषि अधिकारी कार्यालय,नंदुरबार भ्रमणध्वनी क्रमांक 9423959715 तसेच डी.एस.बाविस्कर, ‍टिप्पणी सहायक भ्रमणध्वनी क्रमांक 9623810798   dsaondb@gmail.com यांच्याशी  संपर्क साधावा.

तसेच कृषि निविष्ठाविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी व मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपर्क साधावा, असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे धुळे व नाशिक संघटनात्मक दौऱ्यावर

Next Post

अभिनव उपक्रम : तळोदा येथे राष्ट्रवादीने मनवला एक जुनला सामूहिक वाढदिवस

Next Post
अभिनव उपक्रम : तळोदा येथे राष्ट्रवादीने मनवला एक जुनला सामूहिक वाढदिवस

अभिनव उपक्रम : तळोदा येथे राष्ट्रवादीने मनवला एक जुनला सामूहिक वाढदिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add