Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अभिनव उपक्रम : तळोदा येथे राष्ट्रवादीने मनवला एक जुनला सामूहिक वाढदिवस

team by team
June 2, 2023
in राजकीय
0
अभिनव उपक्रम : तळोदा येथे राष्ट्रवादीने मनवला एक जुनला सामूहिक वाढदिवस
नंदूरबार l प्रतिनिधी
१ जुन रोजी अनेकांचा वाढदिवस असतो.त्यात अनेकांसाठी तो चेष्टेचा विषय देखील बनतो असे असताना विविध उपक्रमांसाठी कायम अग्रेसर असलेल्या तळोदा राष्ट्रवादी तर्फे ४२ जणांचा सामूहिक वाढदिवस साजरा करत अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
काल तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे 1 जुन रोजी असणाऱ्या शहरातील सर्व जाती धर्मातील 42 लोकांचे एकत्रित सामूहिक वाढीवसाचे चे औचित्त साधून त्यांना आदरपूर्वक आमंत्रित करून प्रत्येकाला सन्मानाचा फेटा बांधून गुलाबपुष्प सोबत वस्तू भेट देण्यात आली ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आमदार उदेसिंग पाडवी होते .
तर तालुकाध्यक्ष पुंडलिक राजपूत,शहराध्यक्ष योगेश मराठे,उपसभापती कृ.उ.बा.स.तळोदा हितेंद्र क्षत्रिय, शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष आरिफ शेखनुरा,पुरोहित हरिश्चंद्रजी जोशी,अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष आदिल शेख, संजू भाई वाणी, संचालक कृ.उ.बा.स. तळोदा प्रल्हाद आप्पा फोके,शहर उपाध्यक्ष गणेश राणे,अनिल पवार,नदीम बागवान,संघटक राहुल पाडवी,सहसंघटक मुकेश पाडवी युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,नासिर शेख,नितीन मराठे,छगन माळी,चेतन चौधरी,विकास क्षत्रिय,इमरान शिकलीकर,गोलू बारी, अविनाश मराठे,दिनेश भ्रामने,शोयेब पठाण,प्रकाश् पाडवी,सागर खैरनार,बंटी माळी,मन्नू मन्सूरी, असलम मन्सूरी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

बियाणे, खते व किटकनाशके छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्रीच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

Next Post

पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add