Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवजयंती निमित्त आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते प्रतिमापूजन

team by team
February 21, 2023
in राजकीय
0
शिवजयंती निमित्त आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते प्रतिमापूजन
अक्कलकुवा  |  प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अक्कलकुवा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
       श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अक्कलकुवा येथे प्रतिमा पूजन करण्यात आले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा कोयलीविहीर ग्रामपंचायतीचे  सदस्य कान्हा नाईक, पृथ्वी सिंह पाडवी रवींद्र चौधरी शिवसेनेचे गोलू चौधरी, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक तथा ग्रामपंचायत सदस्य रोहित चौधरी,भिकमचंद चव्हाण, आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पमाला अर्पण केले. यावेळी कार्यकर्त्यांनी श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला.
बातमी शेअर करा
Previous Post

काकर्दे येथे शिव जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवसांस्कृतिक महोत्सव 

Next Post

प्रहार शिक्षक संघटना आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ब्राम्हणपुरी संघाने मारली बाजी

Next Post
प्रहार शिक्षक संघटना आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ब्राम्हणपुरी संघाने मारली बाजी

प्रहार शिक्षक संघटना आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ब्राम्हणपुरी संघाने मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add