Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रहार शिक्षक संघटना आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ब्राम्हणपुरी संघाने मारली बाजी

team by team
February 21, 2023
in राज्य
0
प्रहार शिक्षक संघटना आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ब्राम्हणपुरी संघाने मारली बाजी
म्हसावद l प्रतिनिधी
      १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सारंगखेडा येथे करण्यात आले होते उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा चेतक फेस्टिवल सारंगखेडा चे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते झाले .
स्पर्धेत शहादा नं १ ,शहादा नं २,प्रकाशा , वडाळी,म्हसावद ,ब्राम्हणपुरी,मंदाणा ,लोणखेडा अशा एकुण 8 बीटमधील जिल्हा परिषद शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. दि १७ फेब्रुवार ते १९फेब्रुवार दरम्यान सामने झाले. अंतिम सामना ब्राम्हणपुरी विरुद्ध म्हसावद असा झाला त्यामध्ये ब्राम्हणपुरी संघाने विजय मिळवला. उपविजेता संघ म्हसावद, तृतीय विजेता संघ मंदाणा तसेच उत्तेजनार्थ बक्षीस सारंगखेडा संघास मिळाले.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सामने पार पडले. प्रथम ट्राँफी ब्राम्हणपुरी संघास तर द्वितीय ट्रॉफी म्हसावद संघास चेतक फेस्टिवल सारंगखेडा चे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच सारंगखेडा परिक्षेत्राचे पी.एस.आय. भगवान कोळी  यांच्या हस्ते मॅन आँफ दि मँच आणि मॅन आँफ दि सिरीज चा बहुमान अष्टपैलु खेळाडु भगवान लखवाल  यांना मिळाला .तृतीय ट्राँफी मंदाणा संघास त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष गोपाल गावित,जिल्हा  कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा मार्गदर्शक संजय गावित ,शहादा तालुका उपाध्यक्ष सुनिल चित्ते यांनी आयोजन, नियोजन करुन जबाबदारी स्वतः स्विकारली आणि स्पर्धा यशस्वी पार पाडल्या याबद्दल तालुकाध्यक्ष तुकाराम अलट तसेच सर्व पदाधिकारी यांनी कौतुक केले स्पर्धा यशस्वितेसाठी तालुक्याचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे ,गटशिक्षणाधिकारी डी.टि.वळवी विस्तार अधिकारी योगेश सावळे तसेच सर्व विस्तार अधिकारी आणि सर्व केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे आभार सुनिल चित्ते यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

शिवजयंती निमित्त आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते प्रतिमापूजन

Next Post

कृषी यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यातील 1 हजार 874 लाभार्थ्यांना सव्वा कोटीची अनुदानाचे वाटप, शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add