Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कंम्बाईन्ड डिफेन्सच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 30 जानेवारी रोजी मुलाखतीचे आयोजन

team by team
January 25, 2023
in राज्य
0
कंम्बाईन्ड डिफेन्सच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 30 जानेवारी रोजी मुलाखतीचे आयोजन
नंदुरबार  l
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिंसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी 16 एप्रिल 2023 रोजी संघ लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 30 जानेवारी 2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे जिल्हा सैनिक अधिकारी संजय गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिेसेस (सीडीएस) या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 60 साठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार पात्र राहील. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शूल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे सोमवार 30 जानेवारी ,2023 रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना विद्यार्थ्यांनी फेसबूक वरील वेब पेजवर सैनिक कल्याण विभाग,पुणे वर सर्च करुन त्यामधील सीडीएस-60 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत आणावी.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2451032/ 8888798584 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.गायकवाड यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा -जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री

Next Post

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा -जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री

Next Post
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा -जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add