Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे : विषारी वनस्पतीच्या बिया खाल्याने सात विद्यार्थ्यांना विषबाधा

team by team
December 4, 2022
in क्राईम
0
अरे बापरे : विषारी वनस्पतीच्या बिया खाल्याने सात विद्यार्थ्यांना विषबाधा
नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रेवानगर येथील जिल्हा परिषदेच्या मध्यल्या सुटीत  खेळण्यासाठी गेलेले ७ विद्यार्थ्यांना विषारी वनस्पतीच्या बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे, तत्कात त्यांना औषधोपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे.  हा प्रकार टळण्यासाठी संबधित प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की, रेवानगर येथील तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीचे विद्यार्थी दुपारीच्या सुमारास शालेय पोषण आहारातील भात खाल्यानंतर बाहेर पडले होते. त्यानंतर शिक्षक जेवणासाठी बसले असता पंधरा ते वीस विद्यार्थी शाळेच्या बाहेरील बाजूस खेळावयास गेले. तेथे त्यांनी विषारी असलेले वनस्पतीचा बिया खाल्या.
या नंतर दीड ते २ तासाने या पैकी ७ ते ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने ते घरी गेले. रात्री उलट्याचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ होत असल्याचे पाहून गावातील नागरिक ग्राम.सदस्य पिंट्या पावरा, राहुल पावरा, मनीषा पावरा, दगडु पावरा, संदीप पावरा, मन्या पावरा, नाथ्या पावरा, सरपंच हिरालाल पावरा यांच्या सह परिसरातील तरुणांनी त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांनी औषधोपचार करून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. उपजिल्हा रुग्णालयातील  डॉ. मनीषा पाटील यांच्यासह आरोग्य विभगातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले.
 विषबाधा झालेले विद्यार्थी
निधी विष्णू पावरा( वय ९) , पुनम छोटू पावरा (वय ७), आहान मेहरसिंग पावरा( वय ७), भाग्यश्री किसान पावरा (वय ८), अश्विनी, जालमसिंग पावरा (वय ८), प्रीती राजेंद्र पावरा (वय ७) , सेजल लक्षमन पावरा (वय ७) यासह गावातील काही बालकांचा समावेश आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजन बैठक; बालकलावंतांना वाव

Next Post

श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणाचा निषेधार्त हिंदु समाजातर्फे मुक् मोर्चा

Next Post
श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणाचा निषेधार्त हिंदु समाजातर्फे मुक् मोर्चा

श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणाचा निषेधार्त हिंदु समाजातर्फे मुक् मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add