Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बर्फवृष्टीत अडकलेल्या जवानाला वीरमरण, गावात पसरली शोककळा

team by team
November 20, 2022
in राष्ट्रीय
0
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

नंदूरबार । प्रतिनिधी

धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील जवान
जम्मु काश्मीर येथे सेवा बजावत असतांना अतीबर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमखल्लनामुळे अडकून वीरमरण आले आहे. हे वृत्त कळताच गावात एकच शोककळा पसरली आहे.

मनोज लक्ष्मण गायकवाड (वय 41) रा. चिंचखेडा ता. धुळे असे मयत जवानाचे नाव आहे. सैन्यामध्ये त्यांचे मुळ युनिट 23 फिल्ड वर्कशॉप असुन सध्या ते 56 राष्ट्रीय रायफल जम्मु काश्मीर येथे सेवा बजावत होते.

त्यादरम्यान ते दि.18 नोव्हेंबर रोजी अतीबर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमखल्लनामुळे तेथे अडकले होते.त्यानंतर हवामानाच्या दुष्परिणामामुळे त्यांना होत असणार्‍या शारीरीक त्रासामुळे तातडीने हवाईमार्गाने पुढील उपचाराकरीता 168 सेना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांना शारीरीक तपासनी नंतर मृत घेषित करण्यात आले. मयत जवान मनोज गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली गायकवाड आहेत. मयत जवान गायकवाड येथे 21 वर्षापासून देशसेवा करीत होते. त्याच्या मृत्यूचे वृत्त गावात धडकताच शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपा युवा मोर्चातर्फे राहुल गांधी यांच्या फोटोला मारले जोडे

Next Post

तळोदा शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर

Next Post
तळोदा शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर

तळोदा शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add