Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींसाठी ७७.६८ टक्के मतदान; आज मतमोजणी

team by team
October 16, 2022
in राजकीय
0
नंदुरबार जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींसाठी ७७.६८ टक्के मतदान; आज मतमोजणी

नंदुरबार| प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील २०० ग्रामपंचायतींसाठी ७७.६८ टक्के शांततेत मतदान झाले. दरम्यान उद्या दि.१७ ऑक्टोंबर रोजी २०० ग्रामपंचायतींच्या मतमोजणी होणार आहे.

राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ४५, अक्राणी तालुका २५, तळोदा तालुका ५५ व नवापूर तालुक्यातील ८१ अशा एकूण २०६ ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.१६ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार होते. मात्र अर्ज माघारीनंतर नवापूर तालुक्यातील जामतलाव, बिलबारा, तिळासर तर तळोदा तालुक्यातील सोमावल बु., धानोरा, अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहिर अशा ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे काल दि.१६ ऑक्टोंबर रोजी २०० ग्रामपंचायतींसाठी शांतेत मतदान पार पडले.

२०० ग्रामंपयातयींसाठी अक्कलकुवा तालुक्यात १५५ मतदान केंद्र, अक्राणी तालुक्यात ८३, तळोदा तालुक्यात १६२, नवापूर तालुक्यात २५४ असे एकूण ६५४ मतदान केंद्र होते. या २०० ग्रामपंयातीसाठी ३ लाख ३० हजार ५२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. २०० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ४ हजार १६७ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी ७.३० वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली.

यावेळी मतदानामध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळीच्या वेळेस मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली. अक्कलकुवा तालुक्यात ८०.४८, अक्राणी तालुक्यात ७७.९१, तळोदा तालुक्यात ८०.९६, नवापूर तालुक्यात ७३.७० असे एकूण १ लाख २९ हजार ५६५ स्त्री मतदार तर १ लाख २७ हजार १८३ पुरूष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील ४ तालुक्यातील २०० ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान एकूण ७७.६८ टक्के मतदान झाले.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव नगर पंचायतीच्या ३८.२३ कोटीची पाणी पुरवठा योजननेला मंजुरी

Next Post

तळोदा पालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी तापी नदी मधुन २.०३ दलघमी. पाण्याचा हक्क प्रस्तावास मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add