Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

team by team
October 15, 2022
in राजकीय
0
अक्कलकुवा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
खापर l प्रतिनिधी 
         अक्कलकुवा तालुक्यातील  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १६ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी सचिन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे  यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक विभाग व या प्रक्रियेसाठी असलेले कर्मचारी यांनी निवडणुकीसाठी ईव्हीएम सीलबंद केल्या आहेत.  ४५ ग्रामपंचायतीपैकी कोयलीविहीर ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याने तेथे निवडणूक होणार नाही. ४४ सरपंच व ४०९ सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून,१५५ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे.
           रविवारी दि.१६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी १५५ गट तयार करण्यात आले आहे, त्यात ७७५ कर्मचारी संख्या असून राखीव म्हणून १५ गट सज्ज आहेत ज्यांची कर्मचारी संख्या ७५ आहे.यासाठी यंत्रणेने कर्मचारी प्रवासासाठी १६ एसटी बसेस व ५५ खाजगी वाहनांचे नियोजन केले आहे.तसेच पोलीस बंदोबस्तासाठी ३२६ कर्मचारी व एस.आर.पी.एफची एक प्लाटून तालुक्याभारत सज्ज झाली आहे. अशी अधिकृत माहिती अक्कलकुवा पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर यांनी दिली.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून अद्ययावत सर्व कामे योग्य रित्या सुरू आहेत.यंत्रणा निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे.कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी तालुक्यातील निवडणूक असलेल्या प्रत्येक गावांत आमचे कर्मचारी व पोलीस दक्षता घेत आहे.
        सचिन मस्के,
 तहसीलदार अक्कलकुवा
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यातील 78 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी कर्मचारी रवाना

Next Post

अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी 83 मतदान केंद्र, उद्या मतदान

Next Post
अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी 83 मतदान केंद्र, उद्या मतदान

अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी 83 मतदान केंद्र, उद्या मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add