Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी 83 मतदान केंद्र, उद्या मतदान

team by team
October 15, 2022
in राजकीय
0
अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी 83 मतदान केंद्र, उद्या मतदान
नंदुरबार l प्रतिनिधी
अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी 83 मतदान केंद्र असून मतदानासाठी 498 कर्मचारी मतदान केंद्रा कडे रवाना झाले.
 अक्राणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून १६ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अक्राणी तहसिलदार  ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या उपस्थितीत निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
२५ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ८३ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास ४९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाचे साहित्य घेऊन बस व खाजगी वाहनांद्वारे ८३ पथके मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज झाली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

Next Post

पीडीतेच्या परिवाराला आ. आमश्या पाडवी यांची भेट, दोषींवर कारवाईसह मदत मिळवून देण्याच्या दिले आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add