Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर तालुक्यातील 78 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी कर्मचारी रवाना

team by team
October 15, 2022
in राजकीय
0
नवापूर तालुक्यातील 78 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी कर्मचारी रवाना
नवापूर  l प्रतिनिधी
                  नवापूर  तालुक्यातील 78 ग्रामपंचायत निवडणूक आज होणार असून नवापूर प्रशासन या निवडणूक प्रक्रिये साठी सज्ज झाले असून आज येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा हाजी मुसाजी मुल्ला वसतिगृहाचा  आवारात निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले.
आज सकाळपासून तहसिलदार मंदार कुलकर्णी,नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी, सुरेखा जगताप,दिलीप कुलकर्णी आदींचा उपस्थितीत निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले 78 ग्रामपंचायत व विविध प्रभागाची यादी बॅनर द्वारे मंडपात लावण्यात आली होती त्यामुळे आपले साहित्य कोणत्या टेबलावर प्राप्त होईल ही माहिती येणारा निवडणूक
कर्मचारी सदर बॅनर वर आपले नांव व मतदान केंद्राचे नांव पाहून सरळ आपल्या टेबलावर पोहचत होता व साहित्य घेत होता.तालुक्यातील 78 ग्रामपंचायत निवडणूक  होणार  असून नवापूर प्रशासन या निवडणूक प्रक्रिये साठी सज्ज
झाले असून आज येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा हाजी मुसाजी मुल्ला वसतिगृहाचा
आवारात निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले.
नवापूर तालुक्यातील एकूण 256 मतदान केंद्रावर प्रत्येकी 6 कर्मचारी असे जवळपास 1550 कर्मचारी त्यात मतदान केंद्राध्यक्ष, 3 सहकारी कर्मचारी व एक शिपाई असे कर्मचारी नियुक्त केले आहेत यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महिला व पुरुष कर्मचारी असून तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर सुरक्षित साठी नंदुरबार येथील जिल्हा पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी आपल्या सहकारी कर्मचारी निजाम पाडवी, योगेश थोरात आदींसह सदर ठिकाणी भेट दिली.माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महिला व पुरुष कर्मचारी असून तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर निवडणूक साहित्य घेऊन आपल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी जवळपास नवापूर आगारातून 37 बसेस ची सोय केली असून आगारातून सुसज्ज अशा 37 बस घेऊन आगार प्रमुख राजेंद्र अहिरे, वसंत गावीत,ज्ञानेश्वर पवार आदींसह नवापूर आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
तर निवडणूक साहित्य घेऊन आपल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी जवळपास नवापूर आगारातून 37 बसेस व खाजगी वाहनाची ची सोय केली आहे. आज निवडणूक साहित्य तपासून आपल्या केंद्रावर रवाना झाले असून उद्याची निवडणूक शांततेत पाडण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी व गृह रक्षक दलाचे जवान सह असे 200 पोलिस कर्मचारी तैनात असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी दिली.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदानासाठी

Next Post

अक्कलकुवा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

Next Post
अक्कलकुवा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

अक्कलकुवा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add