Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हातधूई येथे घरात घुसून कुटूंबाला मारहाण

team by team
September 8, 2022
in क्राईम
0
विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्रांने हल्ला, तीन जण जखमी दंगलीचा गुन्हा दाखल
नंदुरबार l प्रतिनिधी
 अक्कलकुवा तालुक्यातील हातधूई येथे बहिणीला मारहाण का केली असा जाब विचारल्याच्या रागातून घरात घुसून कुटूंबाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील हातधूई येथील निर्मला राजा प्रसाद यांची लहान बहिण सुनंदा हिला का मारले असा जाब विचारला. याचा राग आल्याने प्रमोद बारकू वळवी, बारकू ईरमा वळवी, बाजूबाई बारकू वळवी व बालीबाई बारकू वळवी यांनी निर्मला प्रसाद यांचे वडीलांचे घरात प्रवेश केला. तसेच प्रमोद वळवी याने निर्मला प्रसाद यांचा हात पिळून हाताबुक्यांनी मारहाण केली व घरातील अशोक दिनकर वळवी, सारपबीई सांद्या वळवी, दिनकर ईरमा वळवी यांनाही हाताबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत निर्मला प्रसाद यांचे मंगळसुत्र तुटून नुकसान झाले.
तसेच शिवीगाळकरीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत निर्मला प्रसाद यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंवि कलम ४५२, ४२७, ३२३ ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोना.स्वप्निल गोसावी करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

वाहनाची दुचाकीला धडक, एक जण जखमी

Next Post

दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक, दोन जण गंभीर जखमी

Next Post
दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक, दोन जण गंभीर जखमी

दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक, दोन जण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add