Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहनाची दुचाकीला धडक, एक जण जखमी

team by team
September 8, 2022
in क्राईम
0
वाहनाची दुचाकीला धडक, एक जण जखमी
नंदुरबार  l प्रतिनिधी
 नवापूर तालुक्यातील रायंगण गावाजवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील पाटीबेडकी येथील सुनिल गावित हे दुचाकीने (क्र.जी.जे.१९ के १८४७) धुळे-सुरत महामार्गाने जात होते. यावेळी हितेश रघुनाथ पगारे (रा.खंडलाय खुर्दे ता.धुळे) याने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.१२ ४८४७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून रायंगण गावाजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात सुनिल गावित यांना गंभीर दुखापत झाली. याबाबत आकाशा सुनिल गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात हितेश पगारे याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३८, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नरेंद्र नाईक करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

१०० रुपयांची तलवार आणि गुन्हा दाखल

Next Post

हातधूई येथे घरात घुसून कुटूंबाला मारहाण

Next Post
विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्रांने हल्ला, तीन जण जखमी दंगलीचा गुन्हा दाखल

हातधूई येथे घरात घुसून कुटूंबाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add