Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे नंदुरबार शहर महिला कार्यकारिणी गठित, जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र

team by team
August 22, 2021
in राजकीय
0
राष्ट्रवादी  महिला आघाडीतर्फे नंदुरबार शहर महिला कार्यकारिणी गठित, जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र
नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची नंदुरबार शहर महिला कार्यकारिणी गठित करण्यात आली.यात नंदुरबार शहराध्यक्षपदी उषाताई वळवी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते  नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काॅग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्या आदेशाने,नंदुरबार निरिक्षक श्रीमती मिनाक्षी चव्हाण यांच्या सुचनेने,राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला जिल्हाध्यक्षा ॲड. सौ अश्विनी जोशी यांच्या सहकार्याने, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची नंदुरबार शहर महिला कार्यकारिणी गठित करण्यात आली.यात नंदुरबार शहराध्यक्षपदी उषाताई वळवी यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची नंदुरबार शहर महिला कार्यकारिणीत सरचिटणीसपदी मोनिका सोनार, नंदुरबार शहर उपाध्यक्षपदी नीलोफर पिंजारी,पुनम मराठे, हेमांगी देवरे, वंदना मराठे.शहर चिटणीसपदी लीलाताई सोनवणे, कोषाध्यक्षपदी अर्चना श्राॅफ, शहर समन्वयकपदी जयश्री पाटील, शहर संघटकपदी राजश्री पाटील, सहसंघटक म्हणून योगिता पाटील, कार्यकारणी सदस्य म्हणून संगीता पाटील,सुनिता शिंपी, मीना सूर्यवंशी, मंगला सोनवणे, जयश्री तांबोळी,  सरला केदार, मेघा मराठे, प्रियंका तांबोळी, प्रियंका माळी, सुमित्रा तांबोळी, पुनम भक्तपुरी, भारती दिलीप, लता अहिरे, लक्ष्मी मराठे,
 यांची निवड करण्यात आली.
सर्व नवनियुक्त महिला पदाधिकारी यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष ॲड.अश्विनी  जोशी, नंदुरबार जिल्हा सरचिटणीस  मधुकर पाटील,जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, नंदुरबार शहराध्यक्ष  नितीन जगताप,धडगाव- अक्कलकुवा विधानसभा प्रभारी संगीता पाडवी, सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,सेवादल जिल्हाध्यक्ष रवींद्र जावरे,महिला जिल्हा उपाध्यक्षा कुशल मोरे, जिल्हा सदस्य श्रीमती कांचन मोरे, निलेश चौधरी,हेमंत बिरारे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती संघटनेच्यावतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना मागण्यांचे निवेदन

Next Post

उमर्दे खुर्द येथे ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी अपलोड करण्याबाबतचे शेतकऱ्यांना देण्यात आले प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add