Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कमला नेहरू महाविद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

team by team
August 1, 2022
in शैक्षणिक
0
कमला नेहरू महाविद्यालयात लोकमान्य टिळक  व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील वे. खा. भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित कमला नेहरू कन्या कनिष्ठ महाविद्यालय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.सी.पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचलन प्रा. डी.बी.पाटील यांनी केली. यावेळी कार्यक्रमाचा सुरवातीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व मनोगत व्यक्त करण्यात आले.

दरम्यान नारकोटीक कंट्रोल ब्युरो, गृह मंत्रालय भारत सरकार यांची अमली पदार्थ विषयक व्यसनांना आळा घालण्यासंदर्भात सर्व घटकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या E-Pledge अभियान नुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींची प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आक्राळे आश्रम शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

Next Post

तळोदा येथे लोकमान्य बाळगंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Next Post
तळोदा येथे लोकमान्य बाळगंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

तळोदा येथे लोकमान्य बाळगंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add