Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा क्रांती मोर्चातर्फे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर जल्लोष

team by team
June 30, 2022
in राजकीय
0
मराठा क्रांती मोर्चातर्फे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर जल्लोष

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील मराठा क्रांती मोर्चा तर्फे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून तसेच पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

नंदूरबार शहरातील जुनी नगरपालिका चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मराठा क्रांती मोर्चा चे सदस्य प्रवीण मराठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. घोषणाबाजी देऊन पेढे वाटप करण्यात आले तसेच फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.

यावेळी हरीश हराळे, किरण गवळी, निलेश जगताप, यशराज मराठे , पप्पू मराठे, धीरज मराठे, दीपक मराठे, राहुल मराठे, अविनाश मराठे,प्रेम दयाल मराठे, हरीश मराठे, विनोद मराठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष ‌

Next Post

नंदुरबारच्या आजारी पोलीसांना पोलीस अधीक्षकांनी पाठवले महिन्याचे राशन

Next Post
नंदुरबारच्या आजारी पोलीसांना पोलीस अधीक्षकांनी पाठवले महिन्याचे राशन

नंदुरबारच्या आजारी पोलीसांना पोलीस अधीक्षकांनी पाठवले महिन्याचे राशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add