Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजबडीॅ गृपग्रामपंचायत येथील प्रधानमंत्री आवास योजना ‘ड’ यादी बाबत अखेर तिढा सुटला

team by team
June 22, 2022
in राजकीय
0
राजबडीॅ गृपग्रामपंचायत येथील  प्रधानमंत्री आवास योजना  ‘ड’  यादी  बाबत अखेर तिढा सुटला

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील राजबडीॅ गृप ग्रामपंचायत येथील प्रधानमंत्री आवास योजना ‘ड’ यादी बाबत अखेर तिढा सुटला आहे.

धडगाव तालुक्यातील गृप ग्रामपंचायत राजबडीॅ येथे प्रधान मंत्री आवास योजना ‘ड’ यादी बाबत
विषेश ग्रामसभेचे आयोजन धडगाव पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी, प्रशासक सी. डी. राठोड अध्यक्षतेखाली अनुदानित आश्रम शाळा राजबडी येथे झाली.

यावेळी सभेत 1 ते 10 महसुली गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर ग्रामसभेत राजबडीॅ गटाचे जिल्हा परिषद सदस्य जान्या फुलजी पाडवी , माजी ग्रामपंचायत सरपंच मानसिंग पितांबर वळवी, माधव फेरेंग्या पावरा , मेरसिंग पालसिंग पावरा ,रविंद्र ढोबा पावरा , फेंदा जंगल्या पावरा , पिंट्या ठुमला पावरा यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.

यावेळी ग्राम विकास अधिकारी अतिष चव्हाण यांनी या पूर्वी 11 एप्रिल 2022 रोजी झालेल्या सभेतील सर्व नावांचे वाचन केले. त्या दिवशी सभेत लाभार्थी निवड करण्याबाबत एक मत झाले नव्हते.

तसेच सदर यादी स्थगित करण्यात आली होती. त्या नंतर जिल्हा परिषद नंदुरबार तसेच वरीष्ठ कार्यालय येथे सुटलेल्या लाभार्थी संदर्भात तक्रार करन्यात आली होती. त्यानंतर पंचायत समिती धडगाव येथून समिती गठीत करून समितीने गावात या पूर्वी लाभ मिळालेल्या लाभार्थी यानां या यादी मधुन 190 लाभार्थी यांना अपात्र केले,

असुन राहिलेले 1 हजार 161 लाभार्थी यांना पात्र केले आहे. सचिव अधिकारी यांनी सदर 190 लाभार्थी यांचे नावे ग्रामसभेत वाचन केले. यावेळी पात्र व अपात्रबाबत सभेत विषय ठेवला. यावेळी सर्व हजर सभासद यानी हातवर करुन या ठरावाला एकमुखाने मंजुरी दिली.त्यानंतर सभा अध्यक्ष यांच्या परवानगी ने सभा संपली असे जाहीर केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूल येथे योग दिवस साजरा

Next Post

हुमणी अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन

Next Post
हुमणी अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन

हुमणी अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add