Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खोंडामळी येथील रहिवासी यश पाटील यांची क्षत्रिय मराठा नंदुरबार जिल्हा विद्यार्थी प्रमुखपदी निवड

team by team
August 11, 2021
in शैक्षणिक
1
खोंडामळी येथील रहिवासी यश पाटील यांची क्षत्रिय मराठा  नंदुरबार जिल्हा विद्यार्थी प्रमुखपदी निवड
नंदुरबार ! प्रतिनिधी
खोंडामळी येथील रहिवासी यश पाटील यांची क्षत्रिय मराठा परिवार नंदुरबार जिल्हा विद्यार्थी प्रमुख पदी निवड करण्यात आली. क्षत्रिय मराठा परिवार संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब पाटील व सर्व प्रदेश  कार्यकारणीतर्फे  ही  निवड करण्यात आली.
यश पाटील या पूर्वी क्षत्रिय मराठा परिवारात नंदुबार संघटक म्हणून कार्यरत होते.या यशाबद्दल उत्तर महाराष्ट्र कार्यकारी प्रमुख भाऊसाहेब पाटील,उत्तर महाराष्ट्र व्यवसाय समितीचे अध्यक्ष महेश पाटील, उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष रामकृष्ण बोरसे, जळगाव जिल्ह्याचे पर्यटन प्रमुख हेमंत पाटील,  नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सयाजी पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे युवा प्रमुख नितेश पंगारे, नंदुरबार जिल्ह्याचे उपाध्यक्ष विपुल मराठे, नंदुरबार तालुका अध्यक्ष राकेश बेहेरे, नंदुरबार जिल्ह्याचे शिक्षक उपप्रमुख जगदीश पाटील व क्षत्रिय मराठा परिवार उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

काकडदा येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा

Next Post

कोळदा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ११ बचत गटांचा सहभाग

Next Post
कोळदा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ११ बचत गटांचा सहभाग

कोळदा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ११ बचत गटांचा सहभाग

Comments 1

  1. Kailas says:
    5 years ago

    Thanks Bhai

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add