Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुळीपाडा येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा

team by team
August 10, 2021
in सामाजिक
0
धुळीपाडा येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा
नवापूर ! प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला.
 यावेळी आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी  जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भरत गावीत, नगरसेवक  नंदु गावीत  हे होते. यावेळी भरत गावित यांनी  आदिवासी समाजासाठी बलिदान देणारे क्रांतिकारी यांचे विचार मांडले ,शासनाच्या योजना तर आहेत , परंतु या देशासाठी आदिवासी क्रांतीकारक यांनी लढा देत समाजाला न्याय मिळवून दिला.
यावेळी  युवा नेते धनंजय भरत गावीत , जि.प.सदस्या श्रीमती.संगीताताई गावीत, श्रीमती पुष्पाताई गावित, सरपंच श्रीमती उषाताई गावीत, उपसरपंच लाजरस गावीत ,  विष्णू महाराज, बापु गावीत, राकेश गावीत ,जसू गावीत तंटामुक्त अध्यक्ष सुका गावीत ,शाळेचे मुख्याध्यापक श्री.मुंडे  , एकलारे , काळळे आप्पा , के.डी गावीत , गावातील समाज बांधव उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

कुपोषित बालकांच्या पोषण आहारात स्थानिक अन्न घटकांचा समावेश करा-ॲड. के.सी.पाडवी

Next Post

भरधाव ट्रोलाची कारला धडक, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी

Next Post
भरधाव ट्रोलाची कारला धडक, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी

भरधाव ट्रोलाची कारला धडक, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add