Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिनोदा परिसरात पावसाचे आगमन,मात्र दमदार पावसाची प्रतिक्षाच

team by team
June 23, 2021
in कृषी
0
चिनोदा परिसरात पावसाचे आगमन,मात्र दमदार पावसाची प्रतिक्षाच

तळोदा | प्रतिनिधी
चिनोदासह परिसरात सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावून चांगलाच दिलासा दिला आहे. तब्बल पंधरा ते वीस दिवस वरूणराजाने हुलकावणी दिल्याने पाऊस लांबणीवर पडतो की काय? त्यामुळे पेरणीसह कापूस लागवड सुध्दा लांबणीवर पडली होती अशा विवंचनेत शेतकरी सापडला होता. असे असतांना  सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावून दिलासा दिला.
चिनोदासह परिसरात पावसाचे आगमन झाल्यामुळे उकाडयामुळे हैराण झालेल्या नागरिकांना देखील वातावरणातील गारव्यामुळे दिलासा देत शेतकर्यांच्या खोळंबलेल्या पेरण्यासह कापूस लागवडीला वेग येणार आहे.
शेतकर्‍यांनी शेतीच्या सर्व मशागतीची कामे आटोपल्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या होत्या. मात्र वरूणराजाने उशिरापर्यत हजेरी लावली नाही. चिनोदा परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन  दि.२१ जून रोजी सायंकाळी ६ वाजेला चिनोदा परिसरात पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या.
पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला असून सोयाबीन, तूर, मका आदी पिकांच्या खोळंबलेल्या पेरणीसह कापूस लागवडीलाही वेग येणार आहे. पहिल्या पावसाला प्रारंभ झाल्यामुळे शेतकरी आनंदीत झाल्याचे चित्र चिनोदासह परिसरातून दिसूत येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथीलकला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जलनेती अभियानास उस्फुर्त प्रतिसाद

Next Post

शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी ६० लाख मंजुर

Next Post
शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी ६० लाख मंजुर

शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी ६० लाख मंजुर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add