Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ, पोलीस करीत आहेत अधिक तपास

team by team
May 4, 2022
in क्राईम
0
25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ, पोलीस करीत आहेत अधिक तपास

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कुंडल येथे 25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील हरणखुरी व सोमाणा परिसरातील डोंगराळ भागात अज्ञातस्थळी सादर युवतीचा मृतदेह आढळला आहे.दोन दिवसापूर्वीच हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा दिसून येत आल्या, उन्हामुळे शरीर काळवट पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.ललिता मोतीराम पाडवी सदर युवतीचे नाव असून शिरपूर येथे कंपनीत कामात असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.शिरपुर हुन शहादा मार्गे धडगाव येत असल्याचा आई वडिलांना फोन आला होता. त्यानंतर सदर युवतीचा मोबाईल फोन बंद येत होता दोन दिवसांपासून बेपत्ता होती त्यामुळे आई-वडील शोध घेत होते.मृतदेह घटनास्थळावरून पाचशे मीटर अंतरावर ब‌ॅग कागदपत्रे व इतर सामान आढळून आल्याने मृतदेहाचा तपास लागला. धडगाव पोलीस घटनास्थळी दाखल अधिक तपास करीत असून धडगाव पोलिसांच्या मदतीने सदर युवतीचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार अधिक तपास लागण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथील अंधारे चौकातील सरदार ट्रान्सपोर्ट व सुपर टायर सव्हिसला लागलेल्या आगीत ९ ते १० लाखांचे नुकसान

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक मज्जित बाहेर बंदोबस्त,पोलीसांनी 17 मनसे कार्यकर्त्यांना बजावल्या नोटीसी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add