Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीला मोठ्या संख्येने भाविकांना येण्याचे आवाहन

team by team
April 18, 2022
in सामाजिक
0
जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीला मोठ्या संख्येने भाविकांना येण्याचे आवाहन

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जयनगर येथे दि.19 एप्रिल मंगळवारी रोजी असणाऱ्या या वर्षाच्या पहिल्या अंगारकी चतुर्थीला भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येण्याचे आवाहन श्री. हेरंब गणेश ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
शहादा तालुक्यातील जयनगर येथे खानदेशातील उजव्या सोंडेचा गणपती म्हणून हेमाड पंथीय श्री. हेरंब गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. येथील गणेशाची संगमरवरी दगडाची आकर्षक मूर्ती असून प्रत्येक मंगळ चतुर्थीला येथे गुजरात, मध्यप्रदेश तसेच संपूर्ण खान्देशसह हजारो भाविक दर्शनासाठी व नवस फेडायला येत असतात. पण दोन वर्षापासून कोरोनाच्या काळात आलेल्या अंगारकी चतुर्थीला मंदिरे बंद होती, म्हणून भाविकांना दुरूनच दर्शन घ्यावे लागत होते. मात्र आता शासनाने सरसकट निर्बंध हटविल्याने सर्व मंदिरे खुली असल्याने मंदिर ट्रस्टने मंगळवारी असणाऱ्या अंगारकी चतुर्थीला भाविकांना मोठ्या संख्येने दर्शनासाठी येण्याचे आवाहन केले असून नवदाम्पत्य अभिषेकसाठी व नवस फेडणारे भाविक यांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, म्हणून मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या दर्शनासाठी व बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे मंदिर प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ. रणजित पावरा यांना राज्यस्तरिय “आरोग्य भुषण” पुरस्कार प्रदान.

Next Post

आडगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात

Next Post
आडगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात

आडगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add