Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवीदिल्ली येथे खा.डॉ.हीना गावित यांना मान्यवरांच्या हस्ते सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान

team by team
March 26, 2022
in राजकीय
0
नवीदिल्ली येथे खा.डॉ.हीना गावित यांना मान्यवरांच्या हस्ते सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना गावित यांना संसदेतील विशेष कामगिरीसाठी प्राईम पॉईन्ट फाऊंडेशनतर्फे सन २०२२ चे संसदरत्न पुरस्कार नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तब्बल सहाव्यांदा सदर संस्थेच्यावतीने संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

प्राईम पॉईन्ट फाऊंडेशनतर्फे देशातील ११ खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना गावित यांचा समावेश आहे. खा.डॉ.हीना गावित यांना सदर संस्थेच्यावतीने सहाव्यांदा सदरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. संसद भवनात लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्न, समस्या प्रभावीपणे मांडून त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणार्‍या खा.डॉ.हीना गावित यांना सदरचा पुरस्कार आज दि.२६ मार्च २०२२ रोजी नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार सुशील चंद्राजी, संसदीय कामकाज व संस्कृतीक मंत्री अर्जून राम मेघवाल यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खा. डॉ. हिना विजयकुमार गावित यांना सहाव्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

पोलिसांच्या नशिबी दगड अन शिव्या; सन्मानाने मिळते बळ : जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर पाटील

Next Post

प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर कार-दुचाकी अपघातात आरोग्य कर्मचारी ठार

Next Post
प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर कार-दुचाकी अपघातात आरोग्य कर्मचारी ठार

प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर कार-दुचाकी अपघातात आरोग्य कर्मचारी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add