नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभेत जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे .
यात नंदुरबार जिल्हास्तरीय ग्रामसेवक पुरस्कारासाठी राजेश अशोक ब्राम्हणे ( शहादा ) , नितीन रमेश गावित ( नवापूर ) , ताराबाई उत्तम पावरा ( धडगांव ) , गणेश जमसिंग वसावे ( अक्कलकुवा ) , संतोष अमरसिंग पावरा ( नंदुरबार ) , ज्योती लालसिंग पावरा ( तळोदा ) , दौलत रतन कोकणी ( नवापूर ) , रोहिदास गनशा पावरा ( धडगांव ) , मनीषा सुलाल माळी ( शहादा ) , वैशाली गिरासे ( अक्कलकुवा ) , राजू चौधरी ( नंदुरबार ) , आरती वसावे ( तळोदा ) , वाय बी देसले ( नंदुरबार ) , नाना वळवी ( धडगांव ) , गुलाब धनगर ( अक्कलकुवा ) , अनिल कुवर ( शहादा ) , अर्चना वसावे ( नवापूर ) , यजुवेंद्र सूर्यवंशी ( तळोदा ) , भाऊराव बिरारे ( नंदुरबार ) , कैलास सोनवणे ( नवापूर ) , विजय सैदाने ( अक्कलकुवा ) , विवेक नागरे ( धडगांव ) , मुकेश सावंत ( शहादा ) , राकेश पावरा ( तळोदा ) यांचा समावेश आहे .